नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आली बातमी समोर | Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: शेतकरी मित्रांनो नमस्कार, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी हि समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये हे दिले जाते आणि 4 आड प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्या मध्ये 2000 हजार रुपये हे जामा केले जातात. आणि आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा येण्याची तारीख जवळ आलेली … Read more