RBI चा मोठा निर्णय कोटक बँक बंद, तुमचे पैसे बुडाले का? पहा सविस्तर माहिती

RBI: मित्रांनो नमस्कार, कोटक महेंद्रा बँकेत पगारासाठी किंवा सेविंगसाठी तुम्हाला खाते उघडायचे आहे का? कोटक बँकच्या क्रेडीट कार्डसाठी अर्ज केला आहे का तुम्ही जर कोटक महेंद्रा बँकेचे कुटल्याही प्रकारे ग्राहक असाल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे.

कोटक बँकेला 24 एप्रिल 2024 ला भारतीय रिजर्व बँक या बँकेने कोटक महेंद्रा बँकेला नोटीस हि जाहीर केली आहे. Banking Regukation Act 1949 Sction 35A नुसार बँकेला मोठा निर्णय घेतला आहे.

या मध्ये जर आपले पैसे असतील तर ते बुडतील का असा प्रश्न देखील निर्माण होतो, त्या मध्ये याचा तोटा कोणत्या ग्र्ह्कांना होणार या संदर्भार्त सविस्तर माहिती हि खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

RBI ने कोटक बँक वरती कोणती एक्शन घेतली

Sction 35A या सेक्शन नुसार जर एखादी गोष्ट पब्लिक इंटरेस्ट मध्ये असेल तर त्या त्या बँक ला दायरेक्ष्ण इशू करू शकते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.

Leave a Comment