New Pan Card: केंद्र सरकारने Pan कार्ड मध्ये केलेत हे नवीन बदल

New Pan Card: मित्रांनो नमस्कार, केंद्र सरकारने Pan कार्ड मध्ये केलेत हे नवीन बदल या मध्ये आपण जर पहिले तर केंद्र शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. आताचे चे जे Pan Card आहे त्या मध्ये बदल करण्यात आलेला आहे तर हा बदल नेमका काय केला आहे जाणून घ्या सविस्तर माहिती.

केंद्र सरकारने मागील दोन दिवसांमध्ये Pan Card मध्ये बदल हा केलेला आहे. आपण जर पहिले Pan कार्ड हे आपणास tax आणि बँकिंग शी निगडीत किवा लोन घेण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो.

तसेच Pan Card च्या मध्यामातून पैशाची देवाण घेवाण हि देखील ज्यास्ती प्रमाणावर होत आहे. आणि या कार्ड मुळे सुरक्षित देखील होत आहे.

केंद्र सरकारने आणखी सुरक्षित कसे करता येयील व कशा प्रकारे याचा जनतेला फायदा होईन या काढे केंद्र शासनाने लक्ष हे दिले आहे.

या कार्ड वर्ती आता QR कोड हा येणार आहे, आणि या मध्ये जो आपल्या आत्ताच्या Pan Card कार्ड वर्ती नंबर आहे तोच नवीन कार्ड वर्ती असणार आहे, त्या मध्ये काही बदल होणार नाही.

New Pan Card

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासठी कृषी वार्ता या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment