Maharashtara IMD Update: येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

Maharashtara IMD Update: येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार, पंजाब डख यांचा अंदाज मित्रांनो नमस्कार राज्य मध्ये सध्या हवामानामध्ये बदल होताना दिसून येत आहे. राज्यात यंदा पावसाचे आगमन हे लवकर होण्याची संभावना आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजा नुसार येत्या 7 ते 11 मे च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदर पावसाची शक्यता हि वर्तवण्यात आलेली आही तर काय आहे बातमी पाहा सविस्तर या लेखा मध्ये.

पंजाबराव डख यांनी असे व्यक्त केले आहे कि राज्यात काही ठिकाणी उन आहे आणि काही ठिकाणी पाऊस अशी परीस्थीती पाहायला मिळत आहे. हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी येत्या आठवड्या मध्ये हवमान कसे असणार आहे याचा अंदाज वर्तविला आहे.

राज्यात 6 मे पपर्यंत हवामान कोरडे असण्याची शक्यता आहे. त्या नंतर हवामाना मध्ये बदल होण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे 7 मे ते 12 मे या दरम्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

राज्यात सर्वात आधी पहिले तर मुंबई व कोकण विभागा मध्ये पाऊसाची सुरवात हि होते, राज्यात यंदा पाऊस हा लवकर येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

7 मे ते 12 मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्टार्तील काही भागांमध्ये पावसाची शक्यात आहे. येत्या काही दिवसात वातावरणा मध्ये बदल हा झालेला दिसून येयील.Maharashtara IMD Update

मुंबईत देखील पावसाची शक्यता, राज्यात उत्तर महाराष्ट्रात 8 मे ते 13 मे दरम्यात पाऊस पडण्याची शक्यात आहे. या मध्ये मुबई, नाशिक ठाणे तसेच इतर जिल्ह्या मध्ये पाऊस पडण्याची शक्यता हि पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती महत्वाची वाटली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा. Maharashtara IMD Update

Leave a Comment