HSC Board Exam Result 2024बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली,या तारखेला होणार निकाल पहा सविस्तर माहिती

HSC Board Exam Result 2024:मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य पक्ष माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा ह्या घेतल्या होत्या या वेळेस 12 बोर्डाच्या परीक्षा ह्या 21 फेब्रुवारी ते 20 मार्च च्या या कालावधी मध्ये संपन्न झाल्या, तर आता विद्यार्थ्यांना निकालाची पर्तीक्षा हि लागलेली आहे. तर या संदर्भार्त या लेखा मध्ये सविस्तर माहिती हि देण्यात आलेली आहे.

बारवीच्या विद्यार्थ्यांसाठी हि अतिशय महत्वाची बातमी आहे. राज्यातील HSC ची परीक्षा दिलेली असलेली विद्यार्थी आता या विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहण्याची गरज नाही कारण बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये लागणार आहे.

या संदर्भार्त सोशल मिडीया तसेच अनेक ठिकाणे सांगण्यात येत आहे. राज्यात यंदा बारावीच्या परीक्षा दिलेली सर्वादीख विध्यार्थी आहेत.

महाराष्ट्र बोर्डाने एसएससी आणि एचएससीचा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ अधिकाऱ्यांकडून निश्चित केली जाते. यावर्षी बोर्डाने १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या परीक्षा घेतल्या, तर १२ वीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या.

या प्रमाणे :

  1. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
  3. SSC/HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
  4. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
  5. १० वी / १२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
  6. पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाउनलोड करा.HSC Board Exam Result 2024

या कामासाठी आपण व्यवस्थित प्रदर्शन करणार्‍या मराठी पाळग वापरू शकता. त्यासाठी आपल्याला ऑनलाइन पाळग तयार करण्यासाठी विविध संदर्भ संपादक वेबसाइट्स, फोंट जेनरेटर्स, किंवा मोबाइल ऍप्स वापरू शकता.HSC Board Exam Result 2024

Leave a Comment