Crop Insurance List: सरसकट पिक विम्याची यादी जाहीर, त्वरित यादीत आपले नाव चेक करा

Crop Insurance List: शेतकरी मित्रांनो नमस्कार, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील सरसकट पिक विमा यादी हि जाहीर कलेली आहे. या यादी मध्ये तुमचे नाव आहे कि नाही या ते कसे चेक करावे या संदभार्त सविस्तर माहिती हि या लेखा मध्ये देण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पिक विमा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आहेत आणि यादी हि कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे.

यामध्ये पहिला जिल्हा जर पहिला तर बुलढाणा या जिल्ह्यामधील एकूण ९८ गावे हि पात्र ठरलेली आहेत. व या जिल्ह्यातील एकूण सर्व शेतकऱ्यांचे नाव हे पिक विमा यादी मध्ये आहे.

त्या नंतर यवतमाळ या जिल्ह्यामधील जर आपण पहिले तर एकूण ४८ गावे हि पिक विमा मिळण्यात पात्र ठरलेली आहेत. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सरसकट पिक विमा हा देण्यात आलेला असल्याने सर्व शेतकरी बांधवांची यादी हि जाहीर केलीली आहे.Crop Insurance List

पिक विमा यादी पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

पिक विमा यादी कशी पहावी

शेतकरी मित्रांनो पिक विम्याची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://www.pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे त्या नंतर सर्वत अधिक रजिस्टर करून घ्यावे.

Leave a Comment